Browsing Tag

Parley

पंकजा मुंडे यांचे आज औरंगाबादेत उपोषण

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन  - मराठवाड्यातील पाणी पुरवठा आणि अनुशेष दूर करण्यासाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी माजी मंत्री पंकजा मुंडे या सोमवारी विभागीय आयुक्तालयासमोर लाक्षणिक उपोषण करणार आहे. या उपोषणात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील…

तरुणाने ‘तोंडात’ फोडला सुतळी ‘बॉम्ब’, मस्करी आली अंगलट!

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - परळीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पूर्णा-परळी-हैदराबाद रेल्वेच्या एका डब्यातील टॉयलेटमध्ये तरुणाच्या तोंडात सुतळी बॉम्ब फुटल्याची घटना घडली. यात एक तरुण गंभीर जखमी घटना झाल्याची घटना सोमवारी (23 डिसेंबर) रेल्वे…

परळीतून धनंजय मुंडे 3100 मतांनी आघाडीवर

बीड : पोलीसनामा ऑनलाईन - परळीतून धनंजय मुंडे 3100 मतांनी आघाडीवर आहेत अशी माहिती समोर आली आहे. परळीत बहिण भावाची लढाई रंगली आहे. अर्थात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात ही लढत आहे. हे दोघे बहिण भाऊ असले तरीही ही निवडणूक दोघांनीही…

पोलिस स्टेशनजवळच युवकाचा खून, परळी शहरात प्रचंड खळबळ

परळी : पोलीसनामा ऑनलाइन - परळी शहर पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर आज (सोमवार) सकाळी रक्ताच्या थारोळ्यात एका तरूणाचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून हा खून मध्यरात्री करण्यात आला असल्याची शक्यात वर्तवण्यात येत आहे.…