Browsing Tag

Parli Police

बीड : डॉक्टर जावयानं दिलेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे सासूने गळफास घेत केली आत्महत्या

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - परळी शहरात आठवडाभरापूर्वी सुशीला विश्वनाथअप्पा बेंबळगे (वय ६०) या महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मात्र आता या आत्महत्येमागील धक्कादायक कारण समोर आलं आहे. डॉक्टर जावई आणि त्याच्या कुटुंबियांनी दिलेल्या…

परळीत स्कॉर्पिओमध्ये तरुणाचा मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ

बीड (सिरसाळा) : पोलीसनामा ऑनलाइन - परळी तालुक्यातील कावळेचीवाडी-म्हातारगाव रोडवर एका स्कॉर्पिओमध्ये रक्ताने माखलेला तरुणाचा मृतदेह मंगळवारी (दि. 10) सकाळी आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. विजय सखाराम यमगर (वय-30 रा. दगडवाडी. ता. परळी) असे…