Browsing Tag

Parli Vaijnath

पंकजा मुंडेंच्या पराभवात भाजप नेत्यांचा हात ? विनायक मेटे यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

बीड : पोलीसनामा ऑनलाईन - विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. पंकजांचे बंधू धनंजय मुंडे यांनी निवडणुकीत बाजी मारली. हा पराभव पंकजा मुंडे यांच्या जिव्हारी लागला आहे. पंकजा मुंडे यांच्या…

पंकजा मुंडेंच्या भाजप सोडण्याच्या चर्चेवर शरद पवारांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया,…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकून पुढे काय करायचं? 12 डिसेंबरला ठरवू असे म्हंटले आहे. तसेच पंकजा मुंडे यांनी ट्विटर बायोही बदलला आहे. या सर्व घडामोडींमुळे पंकजा मुंडे भाजप सोडणार का?…

पंकजा मुंडेंच्या वृत्ताबाबत भाजपकडून मोठा ‘खुलासा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - भाजपाचे सरकार असताना पंकजा मुंडे यांच्याकडे महिला-बाल कल्याण आणि ग्रामविकास खात्याचा पदभार होता. यंदाच्या विधानसभा निवडणुक ही त्यांच्यासाठी अतिशय चुरशीची ठरली. शेवटपर्यंत कोण बाजी मारणार हे सांगणे कठीण होते. अखेर…

बीडच्या 118 वर्षीय दादारावांनी थेट मुंबईलाच गाठलं, म्हणाले – ‘धनंजय मुंडेंची भेट…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - परळी मतदार संघातून भाजपच्या पंकजा मुंडे यांचा पराभव करून विजय संपन्न केलेल्या राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडे यांची तरुणांपासून ते वयोवृद्ध अशा सर्वच वयाच्या गटामध्ये फॅनफॉलोविंग आहे. धनंजय मुंडे यांची भाषण करण्याची…

‘त्यांची’ तोंडं आता परळीच्या महिला भगिनीच ‘बंद’ करतील : पंकजा मुंडे

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - परळी येथे आयोजित उमेद व पशू संवर्धन विभागाच्या वतीने बचत गटांच्या महिलांसाठी एका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय…

बहिणीशी ‘लफडं’ असल्याच्या कारणावरून 5 रूपयाच्या ब्लेडनं सपासप मारून…

बीड : पोलीसनामा ऑनलाईन - बहिणीसोबत सुरु असलेल्या प्रेम प्रकरणाच्या रागातून अल्पवयीन भावाने बहिणीच्या प्रियकराची निर्घृण हत्या केल्याची घटना बीड जिल्ह्यातील परळी शहरात घडली आहे. अनिल हालगे (वय -22) असे मृत तरुणाचे नाव असून तो परळी शहरातील…

जलयुक्त शिवार योजना : वसंत मुंडे यांचे उपोषण मागे

पुणे / परळी वैजनाथ (प्रतिनिधी)परळी विधानसभा मतदारसंघात जलयुक्त शिवार योजनेत अंतर्गत कामांची तपासणी व अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्यासाठी ओबीसी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी पुणे येथील कृषी आयुक्त कार्यालयासमोर आज दि.18…

जलयुक्त मधील कामांची तपासणी करून कार्यवाही करण्यासाठी उपोषण

पुणे/ परळी वैजनाथ : पोलीसनामा ऑनलाईनपरळी विधानसभा मतदारसंघात राज्य शासनाची महत्तवकांशी जलयुक्त शिवार अभियान या योजनेत अंतर्गत 574 कामांची तपासणी करणे बाबतचे आदेश असतानाही तपासणी केली नसल्यामुळे व संबंधीत अधिकाऱ्यांवर कार्यवाही…

मराठा क्रांती ठोक मोर्चा दरम्यान, परळी-धर्मापुरी एसटीवर दगडफेक 

परळी वैजनाथ : पोलीसनामा आॅनलाईन-मराठा समाजाला शासकीय नोकरभरतीमध्ये आरक्षण मिळावे, शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभावाची शाश्वती देण्यात यावी, तसेच 72 हजार महानोकर भरतीत 16 टक्के आरक्षण देऊन न्याय द्यावा. यासह अन्य मागण्यासाठी…