Browsing Tag

Parliament Budget Session 29

आता संसदेच्या कँटीनमध्ये 100 रुपयांना व्हेज तर 700 ला नॉनव्हेज थाळी, येथे पहा पूर्ण लिस्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  -   संसदेचे बजेट सत्र 29 जानेवारीपासून सुरू होणार आहे, जे 15 फेब्रुवारीपर्यंत चालेल. सत्रापूर्वी लोकसभा स्पीकर ओम बिर्ला यांनी संसदेच्या कँटीनमध्ये मिळणार्‍या पदार्थांवरील सबसिडी पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला…