Browsing Tag

Parliament Salary

आता खासदारांच्या पगारामध्ये होणार 30 % कपात, लोकसभेत मंजूर झालं हे महत्वाचं विधेयक

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : आज लोकसभेत संसद वेतन, भत्ता आणि निवृत्तीवेतन विधेयक संमत झाले. त्याअंतर्गत एका वर्षासाठी खासदारांच्या पगारामध्ये 30 टक्के कपात केली जाईल. बहुतेक खासदारांनी या विधेयकास खुले समर्थन दिले आहे. यासह खासदार निधीतून कपात…