अविश्वास ठरावावर शिवसेना तटस्थ
नवी दिल्ली : वृत्तसंस्थापंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारविरोधात तेलगू देसम आणि काँग्रेसने मांडलेल्या अविश्वास ठरावावर थोड्याच वेळात चर्चा सुरू होणार आहे. या अविश्वास ठरावावर शिवसेना तटस्थ राहणार असल्याची माहिती…