Browsing Tag

Parner MNS

मनसे गावोगाव करणार लाडू वाटप ! कारण वाचून अवाक् व्हाल

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - इंधन दरवाढी विरोधात विरोधी पक्ष आणि नागरिकांकडून अनेक प्रकारची आंदोलनं केली जात आहेत. निषेध, निदर्शन, मोर्चा, बैलगाडी मोर्चा वगैरे आंदोलनं नेहमीच पाहायला मिळतात. परंतु मनसेच्या पारनेर तालुका शाखेनं वेगळंच आंदोलन…