Browsing Tag

parner

अहमदनगर : संचारबंदीच्या काळात चक्क कराटे क्लास, पोलिसांचा शिक्षक अन् पालकांना दणका

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने राज्यात अंशत: लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. राज्यात कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी मिनी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, संचारबंदीच्या नियमांचा…

यशस्विनी महिला ब्रिगेड अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांचा खून

अहमदनगर : पारनेर तालुक्यातील जतेगाव घाटात यशस्विनी महिला ब्रिगेड अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्यावर हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जखमी आवस्थेत त्यांना जिल्हा…

कर्मचारी धबधब्यात गेला वाहून, ‘हे’ 4 पोलिस तिथं कशाला गेले होते

अहमदनगर, पोलीसनामा ऑनलाईन : पारनेर तालुक्यातील मांडओहळ धरणाजवळ चार रेल्वे पोलीस धबधबा पाहण्यासाठी गेले असता त्यापैकी एक पोलीस कर्मचारी पाण्यात वाहून गेला. माहिती मिळताच प्रशासनाने शोध मोहीम सुरू केली होती परंतु रात्र असल्याने या कामात यश…

मुलीच्या लग्नाच्या बहाण्याने महिलेवर अत्याचार करणार्‍यास अटक

पोलिसनामा ऑनलाईन - मुलीचा सांभाळ करून तिचे लग्न लावून देण्याचे आमिष दाखवून महिलेवर गेली तीन वर्षे अत्याचारासह अनैसर्गिक कृत्य करणार्‍या नराधमास पारनेर पोलिसांनी अटक केली आहे. रावसाहेब विधाटे (रा. म्हैसगाव आग्रेवाडी, ता. राहुरी) असे अटक…

राष्ट्रवादीत इन्कमिंग ! परभणीतील माजी आमदाराची नातवासह NCP मध्ये ‘एन्ट्री’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील भरती सरुच आहे. आज परभणीचे माजी अपक्ष आमदार आणि अभ्युदय को ऑपरेटिव्ह बँकेचे मानद अध्यक्ष सीताराम घनदाट आणि त्यांचे नातू भरत घनदाट यांनी…