Browsing Tag

paroxysmal positional vertigo

डोकं गरगरतंय म्हणजे नेमकं काय ? जाणून घ्या ‘या’ आजाराची 5 लक्षणे अन् 2 कारणे

पोलिसनामा ऑनलाइन - बिनाइन पॅरॉक्सिसमल पोझिशनल वर्टिगो (बीपीपीवी) चक्कर येण्याच्या सर्वात सामान्य कारणांपैकी एक आहे. यामध्ये डोकं गरगरल्यासारखे वाटते. बिनाइन म्हणजे गंभीर जीवनघेणे नसणे. तर पॅरॉक्सिसमलचा अर्थ अचानक येणारा अटॅक आहे. पोझिशनलचा…