Browsing Tag

Parrot Darade

बारामती : दुर्देवी ! खोकल्याचं औषध समजून विष प्राशन केल्यानं पोलिसाचा मृत्यू

बारामती : पोलीसनामा ऑनलाईन - बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याने खोकल्याचे औषध समजून विषारी औषध प्राशन केल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.पोपट…