गौरी लंकेश हत्याकांड : पिस्तुल व शस्त्रे चालवण्याचं प्रशिक्षण शेतात
बेंगळुरू: वृत्तसंस्ठापत्रकार व सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणी गेल्या आठवड्यात एसआयटीनं अटक केलेल्या भारत कुर्णे यांच्या चौकशीतून आणखी एक धक्कादायक व महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे. पुण्यातील एका डॉक्टरसह जवळपास…