Browsing Tag

parshya

नागराजच्या ‘या’ चित्रपटात पुन्हा झळकणार ‘आर्ची परशा’

मुंबई : वृत्तसंस्था -  २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सैराट' चित्रपटाने रसिकांना अक्षरशः वेड लावलं होतं. रिंकू आणि आकाश यांचे असंख्य चाहते निर्माण झाले. मात्र गेल्या अडीच वर्षांत दोघांना मोठ्या पडद्यावर एकत्र पाहण्याची संधी मिळाली नाही.…