Browsing Tag

Part of life

होऊ शकते HIV प्रमाणे ‘कोरोना’चीही लस नाही मिळणार : तज्ज्ञांचा दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : संपूर्ण जग कोरोना व्हायरस संक्रमणाशी झगडत आहे. जगभरातील शास्त्रज्ञ कोरोनाच्या लसीचा शोध घेत आहेत. काही ठिकाणी लसीची चाचणीही सुरू झाली आहे. परंतु अद्याप प्रभावी लस सापडलेली नाही. अशा परिस्थितीत कोरोना लस सापडली…