Browsing Tag

parth pawar

‘माझी नव्हे तुमचीच मस्ती जिरली’, शिवाजीराव आढळराव पाटलांचा अजित पवारांना…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - यंदाच्या लोकसभेत अनेक नवनवीन आणि मोठ्या घडामोडी घडल्या. त्यात तीन वेळचे शिरुर लोकसभा मतदार संघातील शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव त्यांना धक्का देणारा होता. राष्ट्रवादीच्या अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव…

लोकसभेत पार्थच्या पराभवाने ‘धक्‍का’ मुळीच नाही : अजित पवार

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. नेते मोठ्या प्रमाणावर राज्यात दौरे करत असून माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी…

…म्हणून पार्थ पवारला बारामतीतून तिकीट नाकारले

महाबळेश्वर : पोलीसनामा ऑनलाइन - शरद पवारांना घराणेशाही चालवायची असल्याने त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून पार्थ पवार यांच्या ऐवजी सुप्रिया सुळे यांना उमेदवारी दिली असल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. महाबळेश्वर येथे…

पार्थ अजित पवारांचा चालक ‘बेशुध्द’ अवस्थेत सुपा येथे आढळला, अपहरणाचे ‘गुढ’…

शिरूर : पोलीसनामा ऑनलाईन - माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या चालकाचे अपहरण करण्यात आले. अपहरण झालेल्या मनोज ज्योतीराम सातपुते यांना अपहरणकर्त्यांनी बेशुद्ध अवस्थेत पारनेर तालुक्यातील सुपा येथे सोडून दिले. मनोज…

रोहित पवार यांची अवस्था पार्थ पवारपेक्षाही वाईट करू ; खा. सुजय विखे यांचा बारामतीकरांना इशारा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - कर्जत-जामखेडमधून लढू इच्छिणाऱ्या रोहित पवारांची अवस्था पार्थ पवारपेक्षाही वाईट करू. ती जबाबदारी माझी आहे, असा इशारा खा. सुजय विखे यांनी बारामतीच्या पवार कुटुंबियांना दिला आहे.विखे म्हणाले की,…

अमिताभ बच्चनचे सिनेमेही ‘फ्लॉप’ होतात, पराभवाने खचू नका ; सुप्रिया सुळेंचा पार्थ…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळालं. तर राष्ट्रवादीला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे सुरुवातीस राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला होता. मात्र त्या अखेर…

पवारांची ‘घराणेशाही’ मावळाने नाकारली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रथम नाकारलेली पण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हट्टामुळे त्यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात आली. त्याचा व्हायचा तो परिणाम…

पवार परिवारातील पहिला पराभव करण्याची संधी मावळकरांना : बारणे

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - मावळच्या मावळ्यांनी पवार यांच्या पैशांना थारा न देता त्यांना त्यांची जागा दाखवली. विकासाच्या पाठीमागे उभा राहून जनतेने अचूक वेध घेत बाणाचा निशाणा मतांच्या द्वारे साधत पवार घराण्याचा पहिला पराभव केला, अशी…

पार्थ पवारांच्या पराभवामुळे पवार घराण्याची ५० वर्षाची विजयाची परंपरा ‘खंडीत’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पवार कुटुंबीयांसाठी प्रतिष्ठेची ठरलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत पार्थ पवार यांचा जवळपास दोन लाखांच्या मताधिक्याने पराभव झाला. पार्थ पवार यांच्या पराभवामुळे पवार घराण्यात असलेली ५० वर्षांची विजयाची…

पार्थ पवार यांच्या पराभवावर शरद पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निवडणुकांच्या निकालानंतर माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली. यंदाच्या निवडणुकीत पवार घराण्यातील खंदे उमेदवार बारामतीतून सुप्रिया सुळे आणि मावळ मतदार संघातून पार्थ पवार…