Browsing Tag

Partha Pawar

Maharashtra Budget 2021 : अजित पवारांनी सादर केलेल्या Budget वर सुपूत्र पार्थ पवारांची प्रतिक्रिया,…

मुंबईः पोलीसनामा ऑनलाईन - महाविकास आघाडी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी (दि. 8) विधानसभेत सादर केला. अर्थसंकल्पात राज्यातील सर्वच घटकांना खूश करण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला. अर्थसंकल्पावर राज्यातून संमिश्र…

Nashik News : जिल्हा नियोजन विकास निधीत कपात नाही : अजित पवार

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -   केंद्र सरकारच्या 'एक देश-एक कर' धोरणांतर्गत राज्याला वेळेत पैसे मिळत नाहीत. अशाही परिस्थितीत जिल्हा नियोजन विकासच्या निधीत कपात केलेली नाही. स्थानिक विकास, डोंगरी विकाससह इतर विभागांना निधी देण्यात आला आहे. तसेच ३१…

पंढरपूरमधील पोटनिवडणुकीत कुणाला मिळणार उमेदवारी ? अजित पवारांनी केला खुलासा

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -  पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार भारत भालके यांचे महिनाभरापूर्वी निधन झालं. दरम्यान, रिक्त झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून कोणाला उमेदवारी मिळणार याची जोरदार चर्चा सुरू आहे.…

पार्थ पवारांची वाटचाल ‘सत्यमेव जयते’च्या दिशेनं, चंद्रकांत पाटलांचा राष्ट्रवादीला चिमटा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - पार्थ पवार यांनी गेल्या काही दिवसात घेतलेल्या भूमिका पाहता ते आतल्या आवाजाला महत्त्व देत आहेत. पार्थ पवार यांची वाटचाल सत्यमेव जयतेच्या दिशेनं सुरू आहे असं मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी…

पवार कुटुंबातील सध्याचा वाद तात्पुरता, तो घरातच बसून मिटवला जाऊ शकतो : राजेश टोपे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -   पार्थ पवार हे माझे मित्र असून पवार कुटुंब हे आदर्शवत कुटुंब आहे. त्यांच्यातील सध्याचा विषय हा तात्पुरता विषय आहे. तो घरात बसून मिटवला जाऊ शकतो, असं मत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले आहे. पार्थ…

SSR Death Case : गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, ‘सर्वोच्च’ निकालानंतर भाजप नेत्यांची…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी मोठ्या प्रमाणात करण्यात येत होती. यासंदर्भात न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकवर आज सर्वोच्च सुनावणी झाली. न्यायालयाने सुशांतसिंह…

SSR Death Case : सुशांत प्रकरणी पार्थ पवार म्हणाले ’सत्यमेव जयते’ !

पोलिसनामा ऑनलाईन - बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे वर्ग करण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टानेही आज महत्त्वपूर्ण निकाल देत मुंबई पोलिसांना या प्रकरणात गोळा केलेले सर्व पुरावे सीबीआयकडे देण्यास…