Browsing Tag

partial withdrawal

PF Account सह मिळतात फ्री इन्श्युरन्स, पेन्शन आणि लोन सारखे अनेक फायदे, तुम्ही सुद्धा घेऊ शकता लाभ,…

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) चे अनेक फायदे आहेत. एका कर्मचार्‍याला एका आर्थिक वर्षात 1.5 लाख रुपयापर्यंत पीएफ योगदानावर प्राप्तीकर कायदा कलम 80सी अंतर्गत प्राप्तीकरात सूट मिळते. याशिवाय असे अनेक फायदे आहेत जे कर्मचारी…