Browsing Tag

partners

भागीदारांनी फसवणूक करुन घेतले दीड कोटीचे कर्ज

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - फर्मचा राजीनामा दिल्यानंतरही कार्यालयात असलेल्या कागदपत्रांचा उपयोग करुन भागीदारांनी बँकेमधून दीड कोटी रुपयांचे कर्ज घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वाकड पोलिसांनी ऑर्बिस रिसच फर्मचे राहुल सहदेव…