धोनीचा ‘त्या’ पार्टीतील व्हिडीओ सोशल मीडियावर ‘व्हायरल’, सर्वांनाच बसतोय…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - महेंद्र सिंह धोनी आणि त्याची पत्नी साक्षी धोनी यांनी मिळून आपल्या काही खास मित्रांसाठी पार्टी ठेवली होती. या पार्टीचे काही फोटो सध्या समोर आले आहेत ज्यामध्ये धोनी आपल्या पत्नीसोबत अगदी आनंदात मित्रांसमवेत वेळ…