Browsing Tag

Parvati Bansode

‘कोरोना’च्या भीतीने घाबरू नका, दक्षता घ्या : इंदिरा अहिरे

पुणे : कोरोना विषाणूने जगभर थैमान घातले आहे. त्यामुळे 22 मार्चपासून देशभर लॉकडाऊन होते. आता लॉकडाऊन शिथील केले आहे. मात्र, नागरिकांनी कोरोना संपला किंवा गेला असे समजू नये. कोरोनाच्या भीतीने नागरिकांची घाबरून न जाता धीराने सामोरे गेले…