Browsing Tag

parvati valley

जंगलात ‘मंगल’ रेव्ह पार्टीचा पर्दाफाश, अंमली पदार्थ जप्त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - हिमाचल प्रदेशच्या कुलू जिल्ह्यातील पार्वती व्हॅलीच्या कसोलला लागून असलेल्या जंगलात पोलिसांनी रेव्ह पार्टीवर रेड मारली आहे. पोलिसांनी रात्री अडीच वाजता या पार्टीच्या ठिकाणी प्रवेश केला. डीजेच्या धुंदीत नाचणाऱ्या…