Browsing Tag

parvez hosain emon

‘या’ 18 वर्षीय फलंदाजाने केवळ 42 चेंडूत ठोकलं शतक, 78 धावा 4 व 6 मधून

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - टी -20 चा सामना असेल आणि त्यामध्ये धावांचा पाऊस होणार नाही असे होऊ शकत नाही. सध्या बंगबंधू टी -20 चषक बांगलादेशात खेळले जात आहे. प्रत्येक सामन्यात बऱ्याच धावा केल्या जातात. पण स्पर्धेचा 15 वा सामना खूप खास होता.…