Browsing Tag

parvez iqbal patvekar

Pune News : दहशत पसरविण्यासाठी गावठी पिस्तूल घेऊन फिरणार्‍या सराईताला खडक पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - दहशत पसरविण्यासाठी गावठी पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला खडक पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.परवेज इक्बाल पटवेकर (वय 23, रा. 280, गुरुवार पेठ, बोंबीलवाडा…