Browsing Tag

passed away

‘पंतप्रधान’ पदासाठी नरेंद्र मोदींचं नाव जेटलींनीच सुचवलं होतं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशाचे माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे प्रदीर्घ आजाराने आज १२.०७ च्या सुमारास निधन झाले. ९ ऑगस्टपासून ते दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार घेत होते. बऱ्याच दिवसांपासून त्यांना किडनीचा त्रास जाणवत होता. बऱ्याच…

अरुण जेटलींवर उद्या दिल्लीत अंत्यसंस्कार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - माजी अर्थ आणि सरंक्षणमंत्री अरुण जेटली यांनी अखेर एम्स रुग्णालयामध्ये शेवटचा श्वास घेतला. अरुण जेटली यांच्यावर उद्या (ता. २५) दुपारी दोनच्या सुमारास निगमबोध घाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.…

‘मोदी सरकार – 1’ चे ‘संकटमोचक’ अरुण जेटली यांचे 66 व्या वर्षी…

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन - भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे दिल्लीतील 'एम्स' रुग्णालयात आज निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 67 व्या वर्षा अखेरचा श्वास घेतला आहे. राजकारणाबरोबरच ज्येष्ठ वकिल,…

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री बाबूलाल गौर यांचे निधन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते बाबूलाल गौर यांचे आज पहाटे भोपाळमधील नर्मदा हॉस्पिटलमध्ये निधन झाले. 89 वर्षीय बाबूलाल गौर याची प्रकृती मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणत बिघडली होती. त्यानंतर…

प्रसिद्ध संगीतकार खय्याम यांचे निधन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - बॉलिवूडचे सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक मोहम्मद जहूर खय्याम यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना जुहूच्या सुजॉय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आज (सोमवार) रात्री उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.…

गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांना मातृशोक

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - दिवंगत नेते पद्मभूषण खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्या धर्मपत्नी व गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या मातोश्री सिंधुताई विखे पाटील यांचे आज सकाळी पावणेसहा वाजता निधन झाले. त्यांच्या मृत्यूच्या…

माहिती कार्यालयातील सेवानिवृत्त छायाचित्रकार हडकर यांचे निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - माहिती कार्यालयातील सेवानिवृत्त छायाचित्रकार मधुसुदन रामचंद्र हडकर यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. ते ७५ वर्षाचे होते. शासकीय छायाचित्रकार म्हणून त्यांनी मंत्रालय, मुंबई आणि पुणे विभागीय माहिती कार्यालयात ३०…

पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात गेलेल्या सहाय्यक सरकारी वकिलाचे ह्दयविकाराच्या झटक्याने निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - काही कामानिमित्त पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात गेलेल्या सहाय्यक सरकारी वकिल पापा गवळी उर्फ एस.जी. गवळी यांचे ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ही माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.पापा गवळी…

पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्या पतीचे निधन  

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांचे पती अजय बबनराव इंगवले (वय ४३, सध्या रा. ऋतुपर्ण सोसायटी, बाणेर, मुळगाव – अमरावती) यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने रविवारी निधन झाले. आज सकाळी बाणेर येथे असताना त्यांना…

माजी अर्थमंत्री ‘अरुण जेटली’ यांचे दिल्लीच्या ‘एम्स’मध्ये निधन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -देशाचे माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांची तब्येत मागील काही दिवसांपासून खराब होती. तब्येत अचानक खालावल्याने आणि श्वसनाचा त्रास सुरु झाल्याने त्यांना काही दिवसांपूर्वी दिल्लीतील एम्स रुग्णालयात मध्ये दाखल करण्यात आले…