Browsing Tag

passenger dead

दुर्देवी ! ना पाऊस ना सोसाट्याचा वारा तरी झाड कोसळल्याने रिक्षाचालकासह प्रवाशाचा मृत्यु

ठाणे : अपघात कसा व कोठे होईल अन मृत्यु कोणावर कशी झडप घालेल याच काहीही नेम नाही असे सांगितले जाते. त्याचा अनुभव ठाण्यात सर्वांना आला. ना पाऊस, ना सोसाट्याचा वारा तरीही एक झाड अचानक कोसळले अन त्यात दोघांना आपला प्राण गमवावा लागला.मासुंदा…