Browsing Tag

Passenger Railway

पुणे -कोल्हापूर पॅसेंजर रेल्वेचे इंजिन घसरले

वाठार (सातारा) : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्याहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या पॅसेंजर वाठार रेल्वे स्थानकावरुन साताराकडे जात असताना रेल्वेचे इंजिन रुळावरुन घसरले. सुदैवाने रेल्वेचा वेग  कमी असल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र, इंजिन रुळ सोडून दोनशे मिटर…