Browsing Tag

Passenger train fares

पॅसेंजर ट्रेनचे भाडे वाढवले जात आहे का ? भारतीय रेल्वेने दिले ‘हे’ उत्तर, जाणून घ्या

नवी दिल्ली : कोरोना संकटामध्ये बंद असलेली भारतीय रेल्वे (Indian railway) आता देशात सुरळीत होऊ लागली आहे. मात्र, पॅसेंजर ट्रेन अजूनही पूर्णपणे सुरळीत झालेल्या नसताना अशी चर्चा आहे की, रेल्वे प्रवासी भाडे वाढवण्यावर विचार करत आहे. यावर स्वत:…