Browsing Tag

Passenger transport

Lockdown in Pune : पुणेकरांनो, महापालिकेचे निर्बंध आणखी कडक, नवीन नियमावली जाहीर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ठाकरे सरकारने राज्यात संचारबंदीसह इतर निर्बंध बुधवारी आणखी कठोर केले आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने देखील नवीन नियमावली जाहीर केली आहे. या नियमांची कडक अंमलबजावणी आज गुरुवारी…

खासगी ट्रॅव्हल्सनाही पुर्ण क्षमतेने प्रवासी वाहतुकीची परवानगी !

मुंबई  पोलीसनामा ऑनलाईनः - कोरोनामुळे संकटांत सापडलेली लालपरी अर्थात एसटी बस 18 सप्टेंबरपासून पूर्ण आसन क्षमतेने धावत आहे. लालपरीला पूर्ण आसन क्षमतेने प्रवासी वाहतूक करण्यास राज्य परिवहन मंडळाला राज्य सरकारकडून परवानगी मिळाली. मात्र, खासगी…

‘या’ राज्यात प्रवासासाठी गरजेचा नाही E-Pass ! 14 दिवस क्वारंटाईनसुद्धा नाही

बंगळुरू : वृत्तसंस्था - लॉकडाऊनच्या 5 महिन्यानंतर आता कर्नाटकात ई पास किंवा 14 दिवस क्वारंटाईनची देखील आवश्यकता नाही. कारण आता येथील प्रवासी वाहतूक संबंधी सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. निर्बंध हटवल्यानंतर आता राज्य गृह मंत्रालयाच्या…

रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांचं सूचक विधान, म्हणाले – ‘नाही होणार रेल्वेचं खासगीकरण’

नवी दिल्लीः वृत्तसंस्था - देशभरातील गाड्यांच्या खासगीकरणाबद्दल वाद झाले होते. पण यादरम्यान, रेल्वे मंत्रालयाचे एक विधान पुढे आले आहे. या निवेदनात असे स्पष्ट झाले आहे की, कोणत्याही प्रकारे रेल्वेचे खाजगीकरण केले जाणार नाही. सध्या कार्यरत…

पुणे : विमानतळावरून वाहतूक करणार्‍या चालकांना विशेष परवाना

पोलिसनामा ऑनलाईन टीम - कोरोनामुळे पुणे शहरातील सर्व वाहतूक बंद करण्यात आली आहे. मात्र, देशभरातून लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणार्‍या नागरिकांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. विमानतळावर प्रवासी वाहतूक करणारे मोटारचालक आणि…