Browsing Tag

passes

भारताचे माजी नौदलप्रमुख जयंत नाडकर्णी यांचे निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनभारताचे माजी नौदलप्रमुख अडमिरल जयंत गणपत नाडकर्णी यांचे सोमवारी (दि.२) कुलाब्यातील नैदलाच्या रुग्णालयात निधन झाले. ते ८६ वर्षाचे होते. कुलाब्यातील नौदलाच्या आयएनएचएस अश्वनी रुग्णालायत त्यांच्यावर उपचार सुरु होते…