१००० रुपयांची लाच घेणारा पुण्यातील पोलिस कर्मचारी अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात
पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पासपोर्ट व्हेरिफेकशन करण्यासाठी ३५०० रुपयांची मागणी करत १००० हजार रुपयांची लाच स्विकारताना भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील पोलीस शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.नागनाथ नामदेव…