Browsing Tag

patana

पंतप्रधान मोदींबरोबर माझे संबंध उत्तम, परंतू ‘या’ मुद्यांना विरोध कायम : नितीश कुमार

नवी दिल्ली  : वृत्तसंस्था  - लोकसभा निवडणूकांनंतर सरकार स्थापनेनंतर नितीश कुमार यांच्या एनडीएतील जेडीयूला लोकसभेत कोणतेही मंत्री पद न मिळाल्याने भाजप आणि जेडीयुमध्ये नाराजी असल्याचे सांगितले जात होते. मात्र यावर खुद्द नितीश कुमार यांनीच…

बाईक चालवताना हेडफोन घालणे पडले महागात ; पत्नीला व्हिडीओ कॉल करुन घेतला अखेरचा श्वास !

पाटणा : वृत्तसंस्था - बाईकवरुन प्रवास करताना हेडफोन वापरल्यामुळे बिहारमधील बेगुसराय येथील एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. बाईक चालवताना हेडफोन घालून गाणे ऐकत असल्याने पाठीमागून येणाऱ्या ट्रकचा आवाज या युवकाला न आल्याने, भरधाव वेगात…

मोदींना बहुमत मिळाल्यानंतर वाटली मिठाई आणि छातीवर चाकूने कोरले मोदींचे नाव

पाटणा : वृत्तसंस्था - पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकसभा निवडणूकीत बहुमत मिळाले. मोदींची लोकप्रियता शिगेला पोहोचली आहे. मात्र त्यांचे समर्थक काय करतील याचा नेम नाही. बिहारमध्ये एका समर्थकाने मोदींचा विजय अनोख्या पध्दतीने साजरा केला. बहुमत…

पक्षबदलू शत्रुघ्न सिन्हा पटण्यातून ‘खामोश’

पाटणा साहिब : वृत्तसंस्था - पटना मतदारसंघातून भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले शत्रुघ्न सिन्हा हे देखील पराभवाच्या दाट छायेत आहेत. भाजपचे रविशंकर प्रसाद यांनी तब्बल ९१,८०७ मतांनी आघाडीवर आहेत. शत्रुघ्न सिन्हा यांनी २०१४ मध्ये पाटणा येथूनच…

… या परीक्षेत सनी लिओनी ठरली अव्वल

पाटणा : वृत्तसंस्था - बिहारमध्ये सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाच्या परीक्षेत सनी लिओनने अव्वल क्रमांक मिळवला आहे. सनीला या परीक्षेत तब्बल 98.5 टक्के गुण मिळाले आहेत. पण ही सनी लिओन म्हणजे प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री नाही, तर बिहारमधील…

Lalu prasad yadav : लालूंना पाच दिवसांचा पॅरोल मंजूर

पाटणा :वृत्तसंस्थाबिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आरजेडी प्रमुख लालूप्रसाद यादव यांना , मुलगा तेज प्रताप यादव यांच्या लग्नासाठी पाच दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात आला आहे. वृत्तसंस्था एएनआय कडून मिळालेल्या माहितीनुसार तेज प्रताप यादव यांचा…

बिहारच्या मधुमिताला थेट ‘गुगल’ मधून नोकरी

पाटणा : वृत्तसंस्था बिहारची तरुणी मधुमिता शर्माला 'टेक जाएंट गुगल'ने वार्षिक एक कोटी पॅकेज असणारी नोकरी दिली आहे. मधुमिता मूळची पाटणा मधील सोनभद्र नावाच्या छोट्याशा भागात राहणारी आहे. स्वित्झर्लंड मधील कार्यालयात टेक्निकल सोल्युशन अभियंता…