Browsing Tag

Path India Director Puneet Aggarwal

दुर्देवी ! 70 फुटावरून कोसळली ‘कॅप्सूल’ लिफ्ट ; उद्योजक, मुलगी, जावयासह 6 ठार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मध्य प्रदेशमधील प्रसिद्ध उद्योगपती आणि पाथ इंडियाचे डायरेक्टर पुनीत अग्रवाल आणि त्यांच्या कुटुंबियांवर काळाने झडप घातली आहे. दरम्यान, पुनीत अग्रवाल त्यांच्या पत्नी, मुलगी, जावई, नातू आणि मुंबईत राहणाऱ्या तीन…