Browsing Tag

Pathari

बस स्थानकात येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवेशद्वारावर दोन अपघाताच्या घटना

पाथरी : पोलीसनामा ऑनलाइन - पाथरी आगाराची अंधापुरी मुक्कामी एसटी बस क्रमांक एम एच 06 एस 8639 शहरातून जाणाऱ्या मुख्य महामार्गाने हि एस टी बस स्थानकात येत असताना रस्त्यावरील प्रवेशद्वारावर एम एच 21 बीके 9619 या दुचाकी सोबत अपघात घडला. यात…

पाथरी तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत वाघाळा शाळेचे यश

पाथरी : पोलीसनामा ऑनलाईन - क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय परभणी, तालुका जिल्हा परिषद पाथरी यांच्या संयुक्त विद्यमाने पीपीएल ग्राउंड पाथरी येथे आयोजित तालुकास्तर शालेय क्रिकेट स्पर्धेमध्ये…

पाथरीत पोलिसांचा रूट मार्च

पाथरी : पोलीसनामा ऑनलाईन - गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी 11 सप्टेंबर रोजी साडेचारच्या सुमारास शहरातून वरिष्ठ अधिकारी प्रकाश एकबोटे पोलीस निरीक्षक डी.डी. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा रूट मार्च काढण्यात आला.यावेळी राज्य…

महाजनादेश यात्रेचे पाथरीत भव्य स्वागत

पाथरी : पोलीसनामा ऑनलाईन - पाथरीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा गुरुवारी 29 ऑगस्ट रोजी दाखल झाली होती. या वेळी पाथरी येथे या आलेल्या यात्रेचे भव्य स्वागत करण्यासाठी ठिक ठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. तसेच…

‘या’पुढे राष्ट्रवादीच्या सभेत दिसणार 2 झेंडे, अजित पवारांची घोषणा

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन - आदिलशाही, अकबर आणि टिपू सुलतान यांची राज्य होती मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात भोसल्यांचे राज्य असे कुणी म्हटलं होतं का ? असा सवाल करत त्यांच्या काळात रयतेचं राज्य असे म्हटले जात होते. यापुढे राष्ट्रवादी…

मुख्यमंत्री हे आत्ताच्या काळातील ‘अनाजी पंत’

पाथरी : पोलीसनामा ऑनलाइन - छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्यांच्या घरात फूट पाडणारा अनाजी पंत होता आणि आता दोन छत्रपतींच्या घरात फुट कुणी पाडली तर फडणवीस यांनी, असा टोला धनंजय मुंडे यांनी लगावला आहे. पाथरी येथील जाहीर सभेत ते बोलत होते.…

‘एकनिष्ठ’ शिवसैनिकांचा स्नेह मेळावा

पाथरी : पोलीसनामा ऑनलाईन - शिवसेना पाथरीच्या वतीने शिवसेना पदाधिकारी स्नेह मेळावा रविवारी १८ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला होता. छञपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. या वेळी उद्घाटक म्हणून खा. सजंय जाधव हे…

पाथरी तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन

परभणी : पोलीसनामा ऑनलाईन - पाथरी येथील विविध सामाजिक संघटनांच्या वतीने पाथरी तहसीलवर शुक्रवारी 28 जुन रोजी दुपारी दोन वाजता शहरातील चौक बाजार येथुन मुक मोर्चा काढण्यात आला. यावेळी तहसील कार्यालया समोर धरने प्रदर्शन करण्यात आले.देशभरात…

विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू तर एकजण जखमी

पाथरी : पोलीसनामा ऑनलाइन - पाथरी तालुक्यातील वाघाळा येथे शेतात जमिनीवर तुटून पडलेल्या विद्युत तारेला स्पर्श झाल्याने एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला. तर अन्य एक जण जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली. विद्युत तारेला स्पर्श झाल्याने अशोक दिगंबर…