home page top 1
Browsing Tag

patient

जीव वाचवणारी शेवटची ‘ही’ गोळी देखील होतीय ‘फेल’, 10 रूग्णांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - रुग्णांना शेवटचा उपाय म्हणून दिली जाणारी एंटीबायोटिक्स कोलिस्टिन देखील आता बेअसर ठरत असून अनेक रुग्णांवर या गोळीने काहीही प्रभाव पडत नाही. जानेवारी 2016 ते ऑक्टोबर 2017 दरम्यान दिल्लीतील एम्सच्या ट्रॉमा सेंटरमधील…

धक्कादायक ! 58 वर्षीय डॉक्टरचा महिला रुग्णावर बलात्कार, VIDEO काढून केलं ‘ब्लॅकमेल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - रुग्णांचे प्राण वाचवतात म्हणून डॉक्टरांना देव मानतात. मात्र, मुंबईत डॉक्टर पेशाला काळीमा फासणारी घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रामध्ये खळबळ उडाली आहे. एका 58 वर्षीय डॉक्टरने त्याच्याकडे आलेल्या…

‘EPFO’ कर्मचारी आणि पेंशनरसाठी खुशखबर ! आता उपचार होणार ‘कॅशलेस’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - EPFO आपल्या कर्मचाऱ्यांना आणि पेंशनरला मेडिक्लेमची सुविधा देण्याची तयारी करत आहे. उत्तरप्रदेशसह सर्व प्रादेशिक क्षेत्रीय आयुक्तांना ईपीएफओ मध्ये कार्यरत कर्मचारी, पेशनरबरोबर त्यांच्या सहकार्यांचा तपशील पाठवण्याचे…

त्वचारोगाने जनता ‘बेहाल’ ! उपचारावर हजारो रुपयाचा खर्च, परिणाम मात्र ‘नगण्य’

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन - सध्याच्या बदलत गेलेल्या जीवन शैली व वाढत्या प्रदुषणाने अनेकविध आजारांनी तोंड वर काढले असून सर्वसामान्य माणूस यामुळे गांगरून गेला आहे. यामध्ये प्रामुख्याने त्वचारोगाचे प्रमाण प्रचंड असून यावर कोणताही त्वचारोग…

राम मंदिराबाबत रामदास आठवलेंचा सर्वांना ‘सबुरी’चा सल्ला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - शिवसेना राम मंदिरच्या मुद्यावरुन आक्रमक झाली असताना रामदास आठवले यांनी मात्र सबुरीचा सल्ला दिला आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले की सगळ्यांनी राम मंदिराबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट…

आंध्रच्या मुख्यमंत्र्यांकडे ‘त्याने’ मागितली मदत : मुखमंत्र्यांनी दिले…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकांबरोबरच आंध्रप्रदेशमध्ये विधानसभेच्या देखील निवडणूका झाल्या होत्या. त्यात जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसने घवघवीत यश मिळवत १७५ पैकी १५२ जागा जिंकत तेलगू देसमचा धुव्वा उडवला होता. त्यानंतर…

धक्कादायक ! पेशंट बनून आले अन् गळ्याला चाकू लावून डॉक्टरला लूटून गेले

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाईन - पेशंट बनून आलेल्या चोरट्यांनी डॉक्टरच्या गळ्याला चाकू लावून लुबाडल्याचा धक्कादायक प्रकार यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील मोरथ येथे सोमवारी रात्री घडला.याप्रकरणी डॉ. मदन चक्करवार यांनी दिलेल्या…

केरळमध्ये ‘निपाह’ व्हायरस पुन्हा परतला ; केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी बोलावली तातडीची…

तिरुवनंतपुरम : वृत्तसंस्था - 'निपाह' या व्हायरसमुळे सध्या केरळ राज्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. केरळच्या आरोग्यमंत्री शैलजा यांनी एक रुग्ण आढळल्याची माहिती दिली आहे. २०१८ मध्येही निपाह व्हायरसमुळे केरळात १६ जणांचा मृत्यू झाला…

आहारात ‘हे’ बदल केल्यास कॅन्सरपासून होईल बचाव !

पोलीसनामा ऑनलाईन टीम - जगभरात कॅन्सरच्या आजाराने अनेक रूग्ण त्रस्त आहेत. भारतामध्ये तर कॅन्सर हे मृत्यूचे दुसरे सर्वांत मोठे कारण आहे. अशा या आजाराला दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कॅन्सर प्रिव्हेन्शन अँड…

हृदयविकाराचा झटका आल्यास ‘या’ पाच गोष्टी करा ; वाचू शकतो जीव

पोलीसनामा ऑनलाईन टीम - बदललेल्या जीवनशैलीमुळे हृदयविकार सध्या सर्वच वयोगटात दिसून येतो. खाण्या-पिण्याच्या सवयी, वाढणारे कॉलेस्ट्रोल आणि व्यायामाचा आभाव यामुळे हृदयविकाराचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. अनेकदा एखाद्या व्यक्तीला हार्ट अटॅक…