Browsing Tag

patil estate

Pune : स्वयंघोषित भाई अन् त्याच्या टोळक्याकडून नेतेगिरी करणार्‍या भावंडांना बेदम मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  पाटील इस्टेटमधील स्वयंघोषित भाई आणि त्याच्या टोळक्याने येथे नेतेगिरी करणाऱ्या दोन सख्या भावाना टोळक्याने बेदम मारहाण करत त्यांच्या खुनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. नेते झालात का असे त्यांनी मारहाण केली आहे.…

Pune : पाटील इस्टेटमध्ये कोयता घेऊन परिसरात धुमाकूळ ! तरुणावर सपासप वार

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - पाटील इस्टेटमधील स्वयंघोषित "दादाने" हातात कोयता घेऊन तो हवेत घुमवत परिसरात धुमाकूळ घालत एका तरुणावर सपासप वार केल्याची घटना घडली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.…

पुण्यातील ‘पाटील इस्टेट’ झोपडपट्टीत पुन्हा ‘आग’ ; ६ घरं जळून खाक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - काही महिन्यांपूर्वी झालेल्या आगीच्या भयंकर आठवणी ताज्या असतानाच सोमवारी मध्यरात्री १२ वाजता पाटील इस्टेटमधील घरांना पुन्हा आग लागली. अग्नीशामक दलाच्या आठ गाड्यांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळविल्याने आग इतरत्र पसरली…

गरीबांच्या संघर्षाची सरकारला जाणीव नाही : अजित पवार 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - 28 नाेव्हेंबर राेजी लागलेल्या आगीत पाटील इस्टेट येथील शेकडाे झाेपड्या जळून खाक झाल्या हाेत्या. अनेकांचे यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या घटनेच्या पंधरा - वीस दिवसानंतर कोणाच्याही मदती शिवाय झोपड्यांमध्ये…

पाटील इस्टेटच्या ‘त्या’ झोपडपट्टीवाल्यांना महावितरणचा जबरदस्त ‘शॉक’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - शिवाजीनगर येथील पाटील इस्टेटला लागलेल्या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही आग Shortcircateमुळे  लागल्याचे सुरुवातीला सांगण्यात आले होते. पण महावितरणने मात्र आता या प्रकरणात हात वर केले आहेत…

पुण्यातील पाटील इस्टेट झोपडपट्टीत भीषण आग

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुण्याच्या मध्यवर्ती भागातील पाटील इस्टेट झोपडपट्टीत भीषण आग लागली आहे. आतापर्यंत १०० झोपड्या या आगीत जळून खाक झाल्याची माहिती मिळाली आहे. झोपडपट्टीतील क्रमांक ३ च्या गल्लीमध्ये दुपारी एक वाजून १० मिनिटांनी आग…