Browsing Tag

Patil Plaza

पाटील प्लाझा बेकायदेशीर स्टॉल्स विरोधी गाळेधारकांची जोरदार निदर्शने व रास्ता रोको

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - मित्रमंडळ चौकाजवळील पाटील प्लाझा समोरील फूटपाथवर पुणे महानगरपालिकेने बेकायदा ठेवलेल्या स्टॉल्स विरोधात पाटील प्लाझातील सुमारे 217 गाळेधारक, मालक व कर्मचारी यांनी पाटील प्लाझा समोर जोरदार निदर्शने व रस्ता रोको केले.…