Browsing Tag

Patnanews

बिहारमध्ये वीज कोसळल्यानं 17 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - बिहारमध्ये सध्या जोरदार मुसळधार पाऊस सुरु आहे. अशा वेळेत राज्यात आकाशातून पडणाऱ्या वीजेमुळे १७ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. बिहार राज्य आपत्ती प्रतिबंधक एका अधिकाऱ्याने बुधवारी…