पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी राजेंद्र पाटील तर सरचिटणीसपदी पांडुरंग सांडभोर
पुणे : पोलीसनामा ऑनलाईनपुणे श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दै. सार्वमतचे राजेंद्र पाटील यांची रविवारी निवड करण्यात आली. दै. पुढारीच्या पांडुरंग सांडभोर यांची सरचिटणीसपदी तर दै. सामनाच्या ब्रिजमोहन पाटील यांची खजिनदारपदी…