स्वातंत्र्य दिन विशेष ! देशभक्तीपर ‘हे’ सिनेमे पाहून तुम्हाला वाटेल ‘गर्व’
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - १५ ऑगस्ट रोजी पूर्ण हिंदुस्तानात स्वातंत्र्याचा आनंद साजरा करणार आहे. हा दिवस म्हणजे त्या वीरपुत्रांना आणि जवानांचा स्मरण्याचा दिवस असतो ज्यांनी भारत भूमीला स्वतंत्र करण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावली होती.…