Browsing Tag

pavan shah

पुण्याचा धडाकेबाज फलंदाज पवन शहा १९ वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनसमस्त पुणेकरांसाठी आणि क्रिकेट प्रेमींसाठी आनंददायी बातमी आहे. पुण्यातील पिंपरी -चिंचवडच्या व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अॅकॅडमीचा धडाकेबाज फलंदाज पवन शहा याची १९ वर्षांखालील भारतीय संघाच्या कर्णधारपदी निवड झाली…