Browsing Tag

Pavta

पोटदुखीपासून तर कानदुखीपर्यंत, जाणून घ्या पावटा खाण्याचे ‘हे’ 7 गुणकारी फायदे !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -   पावटा अनेकांना आवडतो. काही लोक पावटा खाणं टाळतात, कारण त्यांना ही भाजी आवडत नाही. परंतु याचे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. पोटदुखीपासून तर कानदुखीपर्यंत पावटा अनेक आजारांवर गुणकारी आहे. आज आपण पावट्याच्या शेंगा…