पवना धरणात बुडून इन्फोसिसच्या IT इंजिनीयरचा मृत्यू
लोणावळा : पोलीसनामा ऑनलाइन - पवना धरणात बुडून तरूणाचा मृत्यु झाल्याची घटना आज (शनिवारी) घडली आहे. गेल्या दोन आठवडयामधील धरणात बुडून मृत्यू झालेल्यांची संख्या आता 3 वर जावुन पोहचली आहे. युवकाचा बुडून मृत्यु झाल्याने खळबळ उडाली आहे.अतुल…