Ajit Pawar | … म्हणून शेतकऱ्यांना बक्षिसाचे 50 हजार देता आले नाहीत – अजित पवार
बारामती : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे बक्षिस (reward) देण्याची घोषणा केली.…