Browsing Tag

pcmc police

Pimpri News : वैधानिक इशारा न छापलेल्या ‘उंची’ विदेशी सिगारेटचा साठा जप्त

चिखली/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - वैधानिक इशारा शासकीय नमुन्यात न छापलेल्या विदेशी कंपन्यांच्या महागड्या सिगारेटसह गुटख्याचा साठा सामाजिक सुरक्षा विभागाने जप्त केला आहे. ही कारवाई शनिवारी (दि.23) चिखली येथील डायमंड पान स्टोअर्स आणि कुदळवाडी…

Dighi News : पोलीस कर्मचार्‍याचा पोलीस ठाण्याच्या इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न

दिघी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पोलीस उपनिरीक्षक महिलेसोबत पोलीस शिपायाचे प्रेमसंबंध असताना झालेल्या वादातून पोलीस शिपायाने पोलीस ठाण्याच्या इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना दिघी पोलीस ठाण्यात 1 जानेवारी 2021 रोजी…

Pimpri News : शारिरीक संबंधाचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी मागणारा तोतया पत्रकार गजाआड

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - डिव्होर्सी मॅट्रिमोनी साईटवरून ओळख झालेल्या घटस्फोटीत महिलेसोबत लीव्ह इन मध्ये राहून शारिरीक संबंधाचे व्हिडीओ बनवले. तसेच पत्रकार असल्याची बतावणी करुन शारिरीक संबंधाचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत सहा…

Pimpri News : प्रियकरानेच केले प्रेयसीच्या पतीवर फायरिंग, 3 जणांना अटक

सांगवी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी-चिंचवड परिसरामध्ये 9 जानेवारी रोजी रस्त्याने पायी चालत जाणाऱ्या व्यक्तीवर फायरिंग केल्याची घटना घडली होती. ही घटना सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्री अकराच्या सुमारास घडली होती. या प्रकरणातील आरोपी…

Hinjewadi News : आयटी हब परिसरात सुरू असलेल्या Online ‘सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश

हिंजवडी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडीमध्ये ऑनलाईन सेक्स रॅकेटचा हिंजवडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत महाराष्ट्र, आसाम व बिहार राज्यातील चार महिलांची सुटका करण्यात आली आहे. तर तीन जणांना अटक…

Pimpri News : अरुण गवळीच्या अखिल भारतीय सेनेच्या खेड तालुका अध्यक्षाला अटक, 2 पिस्टल जप्त

पिंपरी (पुणे): पोलीसनामा ऑनलाइन - अरुण गवळीच्या अखिल भारतीय सेनेच्या खेड तालुका अध्यक्षासह एका सराईत गुन्हेगाराला पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन पिस्टल आणि चार काडतुसे…

Pimpri News : कंटेनरच्या धडकेत पादचारी ठार, तर दुचाकीस्वार जखमी

पिंपरी/पुणे  : पोलीसनामा ऑनलाइन - भरधाव वेगात जाणाऱ्या कंटेनरची धडक रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यास बसली. यामध्ये गंभीर जखमी होऊन पादचाऱ्याचा मृत्यू झाला. त्यानंतर पुढे जाऊन कंटेनरने एका दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला…