Browsing Tag

pcmc

महिन्यातून ‘या’ दिवशी “तेजस्विनी” बस मधून करा मोफत प्रवास

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - दर महिन्याच्या ८ तारखेला ‘तेजस्विनी’ बसमधून प्रवासी महिलांना मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. महिला दिनाचे औचित्य साधून महापौर मुक्ता टिळक यांनी ही घोषणा केली आहे. प्रायोगिक तत्त्वावर शहरातील तेजस्विनी…

स्थायी समिती अध्यक्षपदासाठी माझेच नाव निश्चित होईल : शितल शिंदे

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत जास्तीत जास्त नगरसेवकांना स्थायी समिती सदस्यपद मिळावे यासाठी कोअर कमिटी मध्ये ठरल्याप्रमाणे स्थायी समिती सदस्य पद एक वर्षासाठी देण्याचे ठरले. त्यामुळे मागील वर्षी मी व आताचे महापौर…

स्थायी समितीच्या बैठकीमध्ये तब्बल 81 कोटीच्या खर्चास मंजुरी 

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन - वाकड परिसरातील रस्त्याचे काम,वैद्यकीय विभागासाठी लागणारे संगणक संच,उद्यान तसेच शाळेत बसविण्याचे खेळण्याचे साहित्य यासह पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकासविषयक कामे करण्यासाठी येणाऱ्या 81 कोटी 17 लाख 44 हजार…

पालिकेचे बनावट ओळखपत्र घेऊन वावणाऱ्या ‘त्या’ तरूणास अटक

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन  - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मजूर पदाचे बनावट ओळखपत्र बनवून पालिका भवनात वावरणार्‍या एका तरूणाला पालिकेच्या सुरक्षारक्षकांनी पकडले. त्याला सुरक्षारक्षकांनी पिंपरी पोलिसांच्या हवाली केले आहे.संदेश रामचंद्र जाधव…

‘त्या’ शिवसेना पदाधिकाऱ्यावरील गुन्हा अन्यायकारक ; सखोल चैकशीची मागणी

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - पिंपरी चिंचवड महापालिकेतील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याबद्दल दाखल झालेला शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांच्यावरील गुन्हा अन्यायकारक आहे. कलाटे यांच्यावर एकतर्फी गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी.…

तर पार्थ पवार मावळ मधून लढणार 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पवार कुटुंबांच्या उमेदवारी वरून सध्या राजकारणात उलट सलट चर्चाना उत आला आहे. अशातच एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पार्थ पवार यांनी मावळ मधील उमेदवारीवर महत्वाचे विधान केले आहे. आपणास पक्षाने संधी दिली…

स्थायी समितीकडून शहर विकासासाठी ३९ कोटींचा निधी मंजूर

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – पिंपरी चिंचवड महानगरपालिकत आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत अध्यक्ष ममता गायकवाड यांनी शहरातील विविध विकास विषयक कामे करण्यासाठी ३९ कोटी रुपयांचा निधीला मंजूरी दिली.यामध्ये प्रामुख्यानं मनपाच्या स्थापत्य…

गदारोळात ‘जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठा’ चा वादग्रस्त विषय मंजूर 

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन - पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे टाळगाव चिखली येथे उभारण्यात येत असलेल्या ‘जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठा’चा वादग्रस्त विषय गदारोळातच महापौर राहुल जाधव यांनी मंजूर केला. त्यामुळे सभागृहात…

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायीची कोट्यावधींची उड्डाणे 

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन  - च-होलीतील रस्ता विकसित करण्याच्या 41 कोटी 77 रुपयांच्या खर्चासह मंगळवारी झालेल्या सभेत 191 कोटी 76 लाख रुपयांच्या विकासकामांना मान्यता देण्यात आली. तर जानेवारी महिन्यात झालेल्या चार सभेत तब्बल 820 कोटी …

तलवारीने केक कापल्याने शिवसेनेच्या पिंपरीतील ‘त्या’ नेत्यावर गुन्हा

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - वाढदिवसाचा केक तलवारीने कापल्याप्रकरणी शिवसेनेचे पुणे जिल्हा सहसंपर्क प्रमुख तथा मुळशी तालुक्याच्या माजी उपसभापती बाळासाहेब चांदेरे यांच्यावर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी…