EPFO | 6.5 कोटी नोकरदारांसाठी मोठी खुशखबर ! अकाऊंटमध्ये ट्रान्सफर झाले PF चे व्याज; ताबडतोब चेक करा…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जर तुम्ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे (EPFO) मेंबर असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. सणासुदीच्या काळापूर्वी EPFO ने देशातील कोट्यवधी नोकरदारांना भेट दिली आहे. EPFO ने आर्थिक वर्ष 2020-21 चे व्याज क्रेडिट…