Pune Crime | बारामतीमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, महिलेला अटक
बारामती : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Crime | शहर पोलिसांनी वेश्या व्यवसायावर कारवाईचा बडगा उगारला (Pune Crime) आहे. सलग दुसऱ्या आठवड्यात देह व्यापारावर (Prostitution) कारवाई करत दलाल महिलेला ताब्यात (Arrested) घेण्यात आलं. ही कारवाई गुरुवारी…