Browsing Tag

pimpari-chinchwad

येरवडा ते शिक्रापुर रस्ता होणार सहापदरी ! नगर रस्त्यावरील वाहतुक कोंडी सुटणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - नगर रस्त्यांवरील वाहतुक कोंडीचा गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी येरवडा ते शिक्रापुर हा मार्ग सहा पदरी करण्यासंबधीचा प्रस्ताव सादर करावा असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्लूडी)…

दिलासादायक ! पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात 1158 रुग्ण ‘कोरोना’मुक्त

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे लोक कोरोनाच्या दहशतीखाली वावरत आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना बाधित…

खळबळजनक ! जन्मदाखला मुलाचा अन् आई-वडिलांकडे सोपविली मुलगी, पिंपरी-चिंचवडमधील घटना

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - जन्मदाखला मुलाचा दिल्यानंतर शहरातील एका खासगी रुग्णालयाने प्रत्यक्षात आईवडिलांकडे मुलगी सोपवल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. आमचे बाळ बदलले आहे, असा आरोप बाळाच्या आईवडिलांनी रुग्णालय प्रशासनावर केला…

पुणेकरांसाठी खुशखबर ! पुढील आठवड्यात PMPML बस सेवा सुरु करण्यास तत्वतः मान्यता

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लॉकडाऊन करण्यात आले होते. लॉकडाऊन काळात पुण्यातील पीएमपीएमएल बस सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. आता अनलॉकमध्ये जनजीवन हळूहळू पूर्ववत होत आहे. लॉकडाऊनमुळे बेजार…

Coronavirus In Pune : शहरातील ‘कोरोना’ कंट्रोलमध्ये पण जिल्हयातील गंभीर – विभागीय…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप आटोक्यात आलेला नाही. त्यामुळे या दोन ठिकाणी आपण विशेष लक्ष देत असून या दोन्ही ठिकाणी आपण टेस्टिंग, स्क्रिनिंगचे प्रमाण वाढवत आहोत. तर पुणे महापालिकेच्या…

‘कोरोना’च्या रूग्णांना वेळेवर उपचार द्या, अजित पवारांच्या अधिकार्‍यांना सूचना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 'कोरोना'संदर्भातील उपाययोजनांबाबत विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. त्यावेळी दोन्ही महानगरपालिका क्षेत्रातील…

Coronavirus : दिलासादायक ! पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसभरात 1121 ‘कोरोना’मुक्त

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. शहरामध्ये मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. रुग्ण वाढत असताना कोरोनामुक्त होणाऱ्या…

Coronavirus : पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसभरात ‘कोरोना’चे 629 नवीन रुग्ण, 900 कोरोनामुक्त

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. शहरामध्ये मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. रुग्ण वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण…

Coronavirus : दिलासादायक ! पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात 3898 रूग्ण झाले…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना व्हायरसची लागण झालेले रूग्ण उपचारानंतर मोठया प्रमाणावर बरे होत आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात तब्बल 1791 रूग्ण बरे झाले आहेत तर पिंपरी-चिंचवडमध्ये देखील तब्बल 2107 रूग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान,…

पुण्यात 11 वी च्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरूवात, ‘मार्कशीट’ शिवाय इतर कागदपत्रांची…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांनी 26 जुलै पासून ऑनलाईन नोंदणी केली आहे. आता प्रवेश अर्जातील एक भाग भरण्याची सुविधा आज म्हणजेच 1 ऑगस्टपासून सुरु करण्यात आली आहे. पुण्यात देखील आजपासून 11 वीची…