Coronavirus in Pimpri | पिंपरी-चिंचवड शहरात ‘कोरोना’मुक्त होणाऱ्या रुग्णांपेक्षा नवीन…
पिंपरी न्यूज (Pimpri News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) - पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Chinchwad city) कोरोना बाधित रुग्णांच्या (Corona-infected patient) संख्येत घट झाली आहे. मागील काही दिवसांपासून शहरामध्ये नवीन रुग्णांपेक्षा…