Browsing Tag

Pimpri Chinchwad

12.5 % जमीन परतावा ‘बिल्डर’च्या हिताचा : आमदार बनसोडे

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन -  शेतकऱ्यांना साडेबारा टक्के जमीन परतावा देताना बांधकाम व्यावसायिकाचे हित डोळ्यासमोर ठेवून पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने नियमबाह्य तरतुदी केल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे नगरविकास विभागाच्या सचिव मनिषा…

‘मेगाभरती’ने पक्षाची संस्कृती ‘बिघडली’, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - 2019 च्या लोकसभा निवडणूकीत भाजपला मोठे यश मिळाल्यानंतर इतर पक्षांतील अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 2019 च्या विधानसभा निवडणूकीपूर्वी भाजपकडून मेगाभरती राबवण्यात आली. यावेळी अनेक नेते भाजपमध्ये आयात…

तुमचा आमचा ‘पंगा’ पक्ष म्हणून, तुम्ही ‘वंशजा’पर्यंत कुठे पोहोचलात ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - मागील काही दिवसांपासून माजी खासदार उदयनराजे भोसले आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यात छत्रपती शिवाजी महाराज या विषयावरून चांगलीच जुगलबंदी रंगल्याचं पहायला मिळत आहे. 'आज के शिवाजी -नरेंद्र मोदी' या पुस्तकावरून मोठा…

भाजप सोबत जाण्यासाठी ‘मनसे’ला घ्यावा लागेल ‘हा’ मोठा निर्णय

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन राजकीय चर्चा केली. त्यामुळे मनसे भाजप सोबत जाणार अशी चर्चा सुरु झाली. मात्र मनसेला जर भाजप सोबत यायचे असेल…

महापालिकेच्या शाळेत लवकरच येणार ‘दिल्ली पॅटर्न’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - महापालिकेच्या शाळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी तसेच दर्जा उंचावण्यासाठी आता राज्य सरकार मोठे पाऊल उचलणार आहे. महाराष्ट्र सरकार आता शैक्षणिक क्षेत्रात दिल्ली पॅटर्न राबवणार आहे. मुंबई, पुणे, नागपूर, पिंपरी-चिंचवड तसेच…

पुण्यात भाजपला धक्का ! नगरपरिषदेच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी विजयी

पुणे/तळेगाव दाभाडे : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यातील राजकीय समिकरणे बदलल्यानंतर स्थानिक पातळीवर देखील याचा परिणाम होताना दिसत आहे. राज्यात सुरु असलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत महाविकास आघाडीने भाजपला धक्का दिला आहे. राज्यात भाजपला…

पोलीस आयुक्तालयातील अधिकार्‍यांच्या फेरबदलाची ‘गरज’

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन (अमोल येलमार) - शहरातील वाढती गुन्हेगारी, गुन्हे उघडकीस आणण्यात येत असलेले अपयश, कामात मरगळता, वाहतूक व्यवस्थेचा खेळखंडोबा, बोकाळलेली अवैद्य वाहतूक व्यवस्था हद्दीत असणारे काही पोलीस अधिकारी पिंपरी चिंचवड पोलीस…

पिंपरी : पीएमपीएमएल बसमध्ये गर्दीचा फायदा घेत चोरी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पीएमपीएमएल बसमध्ये गर्दीचा फायदा घेत महिलांचे दागिने आणि पर्स मधील किमती ऐवज चोरीच्या दोन घटना शहरात घडल्या आहेत.सविता अशोकराव काटकर (62, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.…

शहरातील सर्व मुख्य मार्गांवर महिलांसाठी पुरेशी स्वच्छतागृहे उभा करा : आमदार लक्ष्मण जगताप

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी-चिंचवड शहरात विकासकामांचा डोंगर उभा राहिला असला तरी, संपूर्ण शहरात महिलांसाठी पुरेशी स्वच्छतागृहे उभारण्यात आलेली नाहीत. कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या महिलांची कुंचबणा होत आहे. ही बाब आपल्या महापालिकेसाठी…