Browsing Tag

Pimpri Chinchwad

कुसगाव धरणात दोघे बुडल्याची भिती

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - हिंजवडीपासून जवळ असलेल्या कुसगाव धारणामध्ये वाकडहून फिरायला गेलेल्या तरुणांपैकी दोघेजण बुडाले असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पोलिसांनी पाहणी करुन एनडीआरएफचे रेस्क्यू पथक पाचारण केले आहे.मिळालेल्या…

हुल्लडबाजांची धुळवड पोलिस ठाण्यातच

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन - वाकड परिसरात महिलांच्या अंगावर रंगाचे फुगे फोडणाऱ्या ८४ तरुणांवर वाकड पोलिसांनी कारवाई केली आहे. तसेच त्यांच्याकडील वाहने जप्त केली आहेत.पोलिसांच्या माहितीनुसार, वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत धुळवड साजरी करीत…

२३ लाखांच्या ५८८ अलॉय व्हील चोरणारा अटकेत

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - चाकण एमआयडीसी येथील महिंद्रा लॉजिस्टीकच्या गोदामासमोरून कंटेनरमधील २३ लाखांचा मुद्देमाल चोरून नेणाऱ्यांना चाकण पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ताजूद्दीन चौधरी असे अटक…

आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी पाचजणांवर गुन्हा

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - मुलाने घेतलेले पैसे परत करावेत यासाठी दिलेल्या त्रासामुळे आईने आत्महत्या केली. याप्रकरणी पाच जणांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मंगला नार्वेकर (६२) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.…

दोन सराईत गुन्हेगार अटकेत

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - खंडणी दरोडाविरोधी पथकाच्या पोलिसांनी भोसरी येथे जबरी चोरी करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन गुन्ह्यांची उकल झाली आहे. लोकेश वसंत कुळे (२५, रा. शीतल बाग, भोसरी) आणि अनिकेत सुभाष कोथींबीरे (२४, रा.…

पैश्यासाठी डोक्यात मारला रॉड

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत कर्पेवस्ती, नाणेकरवाडी येथे पैशाच्या वादातून एकाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून जखमी करण्यात आले.या प्रकरणी दिलू कृष्णचंद्र दलाई (२२, रा. कर्पेवस्ती, नाणेकरवाडी, ता. खेड) याने…

न्यायालयाजवळ गोळीबार प्रकरण : रावण गॅंगचे दोघे गजाआड

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - पिंपरी-चिंचवड मधील रावण साम्राज्य आणि महाकाली या टोळ्यांतील टोळी युद्धातून आठवड्यापुर्वी महाकाली टोळीच्या सदस्यांवर शिवाजीनगर येथील कामगार पुतळ्याजवळ गोळीबार करून पसार झालेल्या तिघांपैकी दोघांना पकडण्यात…

नागरिकांना मदत करण्यास टाळाटाळ करणे ‘त्या’ ९१ पोलिसांना पडले महागात

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - मदतीसाठी नागरिकांनी पोलिसांना फोन केल्यानंतर त्या ठिकाणी जाऊन नागरिकांना मदत करण्यास टाळाटाळ करणाऱ्या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील ९१ पोलीस कर्मचाऱ्यांवर पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी कारवाईचा बडगा उचलला…

संभाजी मालिका बंद होणार ? अमोल कोल्हे म्हणतात…

पिंपरी चिंचवड : पोलीसनामा ऑनलाईन - राष्ट्रवादीचे शिरूर मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार अभिनेते अमोल कोल्हे निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्यास स्वराज्य रक्षक संभाजी हि कोल्हेंची सध्या टेलिव्हिजन जगतात सुरु असलेली मालिका बंद होणार का या…

३ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन  - आगामी लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील तीन पोलीस निरीक्षकांच्या बदलीचे आदेश शनिवारी काढण्यात आले आहेत. पोलीस निरीक्षकाच्या नावासमोर कोठून कोठे बदली झाले त्याचे ठिकाणा कंसात…
WhatsApp WhatsApp us